हेरले (ता.हातकणंगले) येथील अँड. प्रशांत आर. पाटील, अँड. सुप्रिया कोरेगावे , अँड.सीमा काशिद, अँड संदीप चौगुले आदी चार वकिलांची नोटरीपदी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
भारत सरकारच्यावतीने व सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स नुसार नोटरी अडवोकेट परीक्षा 2023 मध्ये घेण्यात आलेल्या होत्या. या परीक्षेमध्ये एडवोकेट प्रशांत आर. पाटील,एडवोकेट सुप्रिया कोरेगावे, एडवोकेट सीमा काशीद, एडवोकेट संदीप चौगुले या सर्वांची नोटरी एडवोकेट निवड करण्यात आलेली आहे.
No comments:
Post a Comment