प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर संचलित राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 मध्ये पहिले पाऊल हा उपक्रम अत्यंत उत्कृष्टपणे राबवण्यात आला दिव्यांग विभाग प्रमुख मा. शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहवर्धक वातावरणात घेण्यात आला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य माननीय राजेंद्र भोई प्रशासनाधिकारी एस के यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राथमिक शिक्षण समिती समन्वयक राजेंद्र अप्पूगडे सर शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉअजितकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्गाटन झाले. यांच्या हस्ते सदरच्या 22 विदयार्थी व पालक मध्ये मेळाव्यासाठी १ ली पात्र एकूण उपस्थित होते सदरच्या कार्यक्रमा- नाव नोंदणी, शारिरीक विकास, बौध्दिक विकास, सामाजिक व भावनात्मक विकास, भाषा विकास, गणनपूर्व तयारी समुपदेशन वरील प्रमाणे स्टॉल माउंले होते व सर्व स्टॉलवर प्रत्येक विद्यार्थी व पालक जाऊन माहिती घेतली अशा प्रकारे शाळेची सर्व माहिती पालकांना देणेत आली.
शाळा पूर्वतयारी मेळाव्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दिपाली चौगुले अनुराधा गायकवाड स्नेहल दाभाडे आदिती बिरणगे उत्तम कुंभार, मिनाज मुल्ला उत्तम पाटील, सुशिल जाधव, तमेजा मुजावर, आसमा तांबोळी, विद्या पाटील बालवाडी मुख्याध्यापिका सौ. कल्पना पाटील सावित्री काळे गौरी रणदिवे व सर्व पालक उपस्थित होते. शाळापूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन व नियोजन उत्कृष्टपणे करणेत आले होते.आभार साईराज दाभाडे यांनी मानले
No comments:
Post a Comment