Wednesday, 9 November 2016

सर्व टोलनाक्यांवर जुन्या 500, 1000 च्या नोटा घ्या, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आदेश

500 व 1000 च्या नोटा बंद करण्यात आल्याने सर्व टोल नाक्यांवर सुट्या पैशांवरुन वादावादीचे प्रसंग निर्माण होत असुन , सर्वत्र वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत , यावर सर्व टोलनाक्यांवर जुन्या 500, 1000 च्या नोटा घ्या अशी सुचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने {NHAI} आदेशाने दिली आहे

No comments:

Post a Comment