Wednesday, 9 November 2016

शिर्डी साई संस्थानचा भाविकांना मोठा दिलासा , साईभक्तांना मोफत भोजन व नाष्टा प्रसाद

दिवाळी सुटीमधे शिर्डीला दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांची १००० व ५०० च्या नोटा अचानक बंद करण्यात आल्याने मोठी गैरसोय झाली होती , त्यावर भाविक पर्यटकांना दिलासा देत साई संस्थान मार्फत मोफत भोजन व नाष्टा प्रसाद वितरणाची सोय करण्यात आली आहे , अचानक उद्भवलेल्या भक्तांच्या समस्या निवारणासाठी जणु साईबाबाच धावुन आलेत अशी प्रतिक्रिया भक्तांमधून उमटत आहेत

No comments:

Post a Comment