आजपासून 500 आणि 1000 च्या नोटा
बँकेत भरताना खात्यावर
2.5 लाखाहुन अधिक रक्कम भऱली जाईल त्यावर कारवाई होणार आहे.
इन्कम टॅक्सच्या माहितीसोबत जुळली नाहीतर इन्कम टॅक्ससहित 200 टक्के दंड तुम्हाला भरावा लागणार आहे , 2.5 लाख रुपयांपर्यंत रक्कम असेल आणि उत्पन्न जर कमी असेल तर कारवाई होणार नाही ,
काळ्या पैसेवाल्यांना आणखी मोठा धक्का बसणार आहे
No comments:
Post a Comment