Xiaomi Mi 3 या मोबाईलचा चालताना खिशातच स्फोट झाल्याने मुंबईतील माने या युवकाला मांडीला गंभीर दुखापत झाली आहे , तर मोबाईल जळुन खाक झाला आहे , त्याने mi3 मोबाइल ऑनलाइन मागवला होता , सततच्या मोबाइल स्फोटांमुळे Made in China मोबाइलची विश्वासार्हता धोक्यात आली आहे
No comments:
Post a Comment