विवाहित महिलांना 50 तोळे, अविवाहित महिलांना 25 तोळे आणि पुरुषांना फक्त 10 तोळे घरात ठेवता येणार आहे. यापेक्षा जास्त सोन्याचे दागिने घरात असतील तर त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.तुमच्याकडे निश्चित मर्यादेपेक्षा जास्त सोनं आढळलं तर मात्र तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागेल.बेहिशेबी मालमत्ता बाळगणारे अनेकजण आपला काळा पैसा रोख स्वरूपात न ठेवता तो सोनं किंवा रियल इस्टेटच्या रूपात साठवून ठेवतात. मात्र आता तुम्हाला तुमचा बेहिशेबी पैसा सोन्यामध्ये साठवण्यापूर्वी अनेकदा विचार करावा लागणार आहे.लोकसभेत संमत करण्यात आलेल्या सुधारीत आयकर कायद्यानुसार विवाहित महिलांना 50 तोळे, अविवाहित महिलांना 25 तोळे आणि पुरुषांना फक्त 10 तोळे घरात ठेवता येणार आहे तुमचं उत्पन्न ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त किंवा बेहिशेबी असेल तरच तुमच्या घरावर छापा पडेल. त्यावेळी तुमच्याकडे निश्चित मर्यादेपेक्षा जास्त सोनं आढळलं तर कारवाई नक्कीच होणार
No comments:
Post a Comment