Tuesday, 13 February 2018

नरेश सावंत ला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

वाळवा प्रतिनिधी अजय अहिर  ( पत्रकार)

    
   वाळव्याचा आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री.नरेश शामराव सावंत. सन- 2015-16 चा महाराष्ट्र राज्य शासनाकडून दिला जाणारा , शिवछत्रपती राज्य  क्रीडा पुरस्कार जाहीर झाला.  येत्या 16  तारखेला मुबंई येथे  ( राजभवन ) या ठिकाणी पुरस्कार वितरण करणार आहे. स्व. अरुण ( भैय्या ) नायकवडी  युवा मंच वाळवा  या क्लब कडून खेळत आहे.आतापर्यंत त्याने  राष्ट्रीय / आतंरराष्ट्रीय खो-खो स्पर्धा खेळून भारताला सुवर्णपदक मिळवुन दिले.
प्रशिक्षक - प्रा.अशोक कदम , योगेश पवार, यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

No comments:

Post a Comment