अॅड अमोल कळसे
उदगीर :किसान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूल मध्ये जगत ज्योती महात्मा ज महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवून करण्यात आले.यावेळी प्राचार्य व्ही. एस.कणसे,कलाशिक्षक सूनीलअरणे, क्रीडाशिक्षक प्रशांत सुतार, दिनेश पाटील,एन.आर जवळे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी सीमा सोमवंशी, कलावती आपटे यांची यावेळी उपस्थिती होती.