संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. अशा बिकट परिस्थितीत जुना बुधवार पेठेत डांगे गल्ली परिसरातील 85 गरजू लोकांना श्रीमंत छत्रपती मालोजीराजे यांच्यावतीने अन्न धान्यांच्या कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, अमोल डांगे, पंडित डांगे, गणेश पाटील, रविकिरण डांगे, अनिल निकम, प्रविण डांगे, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.
फोटो ओळ. गरजूंना अन्नधान्य कीटचे वाटप करताना उपमहापौर दिगंबर फराकटे व भागातील नागरिक
No comments:
Post a Comment