Monday, 27 April 2020

वाशीम आणि अकोला जिल्हाची सीमा केली खानापुर येथे सिल

पोलीस प्रशासनाचे गावर्‍यांनी मानले आभार
जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी खानापुर येथे चेक     पोष्ट सुरु .
खानापुर वाशियानी घेतला सुटकेचा स्वास.
कारंजा लाड — दि २७ ( m आरिफ पोपटे ) 
कारंजा तालुक्यातील ग्राम खानापुर हे गाव वाशीम आणी अकोला जिल्हाच्या सिमेवर असल्याने खेर्डा येथे चेक पोष्ट असल्याने खानापुर मार्गे मोठ्या प्रमानात वाहतुक जात असल्याबाबत वांरवर बातम्या प्रसारीत करण्यात आल्या होत्या त्यामुळे आता वाशीम जिल्हा कोरोना मुक्त जिल्हा झाल्याने प्रशासनाने पून्हा जिल्हात कोरोनाची लागवन होऊ नये याकरीता कठोर पाउल उचले आहे .
खानापुर येथुन सुरु असलेली वाहतुक ही मा जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या निदशनास आनुन दिल्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षक वसत परदेशी यांनी कारंजाचे एस डी पी ओ पाटिल साहेब यांना दिनांक २७एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता   खानापुर या गावात जावुन पाहणी करण्याचे आदेश दिले त्यावरुन एस डी पी ओ आणी ग्रामीन पोलीस स्टेर्शनचे ठाणेदार डी बी इगळे यांनी खानापुर येथे धाव घेऊन जिल्हा च्या सिमाची पाहनी केली असता सर्व प्रकार त्याच्यां लक्षात आल्या नतर  मा एस डी पी ओ यानी सदर घटणेची माहीती जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दिली आणी खानापुर गावातुन सुरु असलेली वाहतुक रोकण्यासाठी खानापुर येथे चेक पोष्ट सुरु करावी लागेल अशी माहीती जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दिली त्यावर जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी ताबतोब खानापुर येथे चेक पोष्ट सुरु करण्याचे आदेश दिले व  अवघ्या एका तासात खानापुर येथे  चेक पोष्ट सुरु करण्यात आले व बाहेर जिल्हातुन एकही नागरिक वाशीम जिल्हात येता कामा नये याकरीता खानापुर चेक पोष्टवर संतोष कोव्हर बिट जमदार खानापुर इंगोल ,श्रुगारे, पोलीस मिञ श्रीकांत बागडे ,ज्ञानेश्वर मेश्राम  हे चेक पोष्टचे काम पाहत आहे सर्व गावातील नागरिकांणी ८ ते १२ पर्यत सुट देण्यात येत आहे नतर १२ वाजेपर्यत गावाच्या बाहेर किवा गावात येता येनार नाही यांची काळजी गावकर्‍यांना घ्यावी लागेल खानापुर येथे चेक पोष्ट सुरु झाल्यामुळे मा जिल्हा पोलीस अधिक्षधक वंसत परदेशी  साहेब, तहसिदार धिरज मांजरे साहेब, एस डि पी ओ पाटिल साहेब  ,ग्रामीन चे ठाणेदार डी बी इंगळे साहेब यांचे गावकर्‍यांच्या वतीने आभार व्यक्त करीत आहे

No comments:

Post a Comment