*नालीच्या खोदकामामुळे नळ योजना बंद*.
.
*दोन दिवसात पाणी न मिळाल्यास ग्रा. प. टाळे ठोकणार*.
*प्रतिनिधि आरिफ़ पोपटे*
कारंजा =तालुक्याती ग्राम खानापुर येथे कोरोनाचा सामना करत असताना आता गावकर्यांना पाण्यासाठीही वन वन भटकती करावी लागत आहे . गेल्या तीन दिवसापासुन घरात पाण्याचा थेबं नाही आणी आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची आवशकता असताना पाण्यासाठी भटकती करावी लागत असुन याबाबत सरपंच आणी ग्रामसेवक हे गंभीर नसुन गावातील नागरिकाचे पाण्यामुळे हाल होत आहे याबाबत ग्रा प . सदस्य शखर खडारे यांनी ग्रामसेवकाला वारवार फोन केला पंरतु ग्रामसेवकाने प्रतिसाद दिला नाही .
या गावात शासनाची कोणतीही नळ योजना नाही खानापुर गावाची लोकसंख्या हि तीन हजाराच्या जवळपास आहे आणी या गावात श्रींमत नागरिकांच्या घरी स्वंतञ बोरवेल आहे आणी ७५ टक्के नागरिकांना गावातील एका नागरिकांच्या स्वतंञ बोरवेल वरुन ७५ टक्के नागरिकांना पाणी पुरवठा सुरु होता पण ग्रामपंचायतने झोपडपट्टी परिसरात नाली चे कामाकरीता खोदकाम सुरु केले असुन त्या स्वतंञ बोरवेल धारकाने या नालीमुळे बोरवेला दुर्गधी पाणी येवु शकते त्यामुळे त्या ठिकांनी जमीनीतुन पाईपलाईन टाकावी असी काही नागरिकांचे म्हणे होते परंतु ग्रामपंचायतने या विषयी काना डोळा केल्याने त्या बोरवेल धारकाना गावातील पाणी पुरवठा बंद केल्याने गावात एकच खडबळ उडाली आणी पाण्यासाठी काहीना हातपंपावर गर्दि करत आहे तर वार्ड क्रमाक २ मध्ये हातपंप आहे त्या हात पंपावर ग्रामपंचायतने बोरवेल ची मोटर बसवल्याने वार्ड क्रमाक २ मधिल नागरिकांना पाण्याची मोठ्या प्रमानात समक्षा निर्मान झाली आहे त्यामुळे वार्ड नबंर २मधिल बोरची मोटर काढुन हात पंप सुरु करण्यात यावे अंन्यता बोरची मोटर सुरु करुन गावातील नागरिकांना पाणी देण्यात यावे तसेच ग्रामपंचायतच्या गलतान कारभाराने गावकर्यांना पाण्याची समक्षा निर्मान झाली आहे तेव्हा दोन दिवसात ग्रामपंचायतने पाणी पुरवठा सुरु न केल्यास ग्रामपंचायतला टाला ठोको आदोल करावे लागेल तसेच त्यापेक्षाही तीव्र आंदोलन म्हणजे सामुहीक आत्महत्या करण्याची प्रवागी देण्यात यावी अशी ग्रामपंचायतचे सदस्य शेखर खंडारे व महिलानी मागनी केली आहे आहे
No comments:
Post a Comment