शिवनाकवाडी
कोराना प्रतिबंधक दक्षता मोहिम अंतर्गत नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्यावतीने शिवनाकवाडी गावातील जेष्ठ नागरिक,विद्यार्थी,युवक,महिला यांचे डॉक्टरांच्या वतीने थर्मल मशीन दृवारे टेंपरेचर (तापमान) तपासणी करण्यात आले. नागरिकांनी ही या तपासणीला चांगल्या प्रकारे सहकार्य केले.
नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन चांगल्या प्रकारे सेवा उपलब्ध करुन दिलेबद्दल त्यांचे शतशः आभार मानण्यात आले. यावेळी शिवनाकवाडी गावाचे सरपंच,उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य,कोराना प्रतिबंधक दक्षता कमिटी,गावचे पोलीस पाटील , ग्रामस्थ उपस्थित होते , कोरोना प्रतिबंधक मोहीम साठी शिवनाकवाडी ग्रामपंचायत शिरोळ तालुक्यात आघाडीवर आहे