गांधीनगर प्रतिनिधी
एस एम वाघमोडे
गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत जितेंद्र यशवंत यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गडमुडशिंगी सर्कल अधिकारी अर्चना गुळवणी यांनी काम पाहिले. यावेळी उपसरपंच तानाजी पाटील, माजी सरपंच पांडुरंग कांबळे, आक्काताई सातपुते, सुरेखा गवळी, ग्रामपंचायत सदस्य अशोक दांगट, जयश्री रेवडे, रोहिणी कामिरे , ताराबाई गोसावी, गोदाबाई माळी इत्यादी हजर होते.
No comments:
Post a Comment