Wednesday, 3 June 2020

mh9 NEWS

वादळापासून दिलासा मात्र सतर्कता आवश्यक

अखेर महाराष्ट्रावर घोंगावणारे निसर्ग वादळ कोकणाच्या किनारपट्टीवर धडकलं.  मात्र मुंबईवरचं संकट टळलं आहे. चक्रीवादळ रायगडमधून अलिबाग, पेण, पनवेल मार्गे ठाण्याच्या दिशेने नाशिककडे वळले. मुख्यतः पालघरला जो रेड अलर्ट इशारा दिला होता त्याचा यत्किंचितही परिणाम दििसून आला नाही.
           सध्या तरी संकट टळलं अशी परिस्थिती असताना पावसाचा जोर कायम राहील. पुढच्या 6 तासात वादळाचं संकट दूर होऊन हळूहळू वादळाची तीव्रता कमी होणार, हवामान विभागाची माहिती, ठाणे, पालघर, नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस बरसतच राहणार. त्यामुळे वादळापासून दिलासा मिळाला असला तरी प्रवास करताना सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. 

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :