कंदलगाव ता .१८ ,
पावसामुळे मृतदेहाची हेळसांड होऊ नये यासाठी येथील स्मशानभूमी शेडचे पत्रे ग्रामपंचायत कडून बदलण्यात आले . गेल्या काही महिन्यापासून शेडचे पत्रे जिर्न अवस्थेत होते .
परिसरातील स्वच्छता करण्याच्या हेतूने शेडचे पत्रेही बदल्याने नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे . यावेळी उपसरपंच उत्तम पाटील व सदस्य सतिश निर्मळ यांचे सह ग्राम पंचायतचे कर्मचारी व पदाधिकारी हजर होते .
फोटो - कंदलगाव येथील स्मशानभूमी शेडचे पत्रे बदलण्यात आले .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )
No comments:
Post a Comment