उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे
उदगीर येथील लॉयनेस क्लब उदगीर यांच्या वतीने उदगीर नगरपालीकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या वाढदिवसाचे ओचीत्य साधुन
महात्मा पब्लिक स्कुल उदगीर येथे माण्यवराचा हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी भारत राठोड होते तर मंच्यावर प्रमुख माण्यवर उदगीर तहसीलदार व्यंकटेश मुंडे,उदयगीरी लॉयन्स नेत्र रुग्णालय अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटिया,पत्रकार सुनील हवा,सुमनताई राठोड,आदी माण्यवर उपस्थित होते.उपस्थित माण्यवरांचा हस्ते भरत राठोड यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तर कार्यक्रमाचे आयोजक लॉयनेस क्लब उदगीर अध्यक्षा सौ दिपाली अभिजीत औटे महात्मा पब्लिक स्कूल च्या संचालिका संगीता नेत्रगावे पाटील, उदयगीरी लॉयन्स नेत्र रुग्णालय समन्वयक अभिजीत औटे, यांनी केले होते.या वेळी लॉयनेस क्लब उदगीर सह सचिव चंद्रकला बिरादार, सह कोशाध्यक्ष सुनीता पंडित,चंचला हुगे,वर्षाराणी धावारे, महेश धावारे,पोलिस मित्र शेख मोहम्मद, मानकोळे नारायण उपस्थित होते.
No comments:
Post a Comment