Monday, 13 July 2020

पाचगाव डे .सरपंचपदी विष्णू डवरी यांची बिनविरोध निवड ..

कंदलगांव ता .१३ , 
    आज पार पडलेल्या डे .सरपंचपदाच्या निवडीवेळी बिनविरोध पाचगाव ग्रामपंचायतीचे डे सरपंचपदी विष्णू खंडू डवरी यांची निवड करण्यात आली .
     प्रकाश गाडगीळ यांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता . आज झालेल्या निवड प्रक्रियेचे अध्यक्ष गावचे सरपंच संग्राम पाटील हे होते . ग्रामसेवक संजय लंबे यांच्या उपस्थितीत हि निवडणूक घेण्यात आली .
     सुचक म्हणून प्रविण कुंभार , अनुमोदक संग्राम पोवाळकर यांनी केले यावेळी सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .



No comments:

Post a Comment