Monday, 13 July 2020

पाचगाव येथे सतेज ऋतू मोहिमेतून वृक्षारोपन ....

कंदलगाव ता . १३ ,
     पाचगाव ग्रामपंचायत व प्रभागातील नागरीकांच्या वतीने प्रभाग क्र .१ ते ६ मध्ये वृक्षारोपन करण्यात आले .
    पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनाच्या मोहिमेतून हे वृक्षारोपन करण्यात आले असून यावेळी गावचे सरपंच संग्राम पाटील , डे .सरपंच विष्णू डवरी तसेच सर्व सदस्य , जेष्ठ नागरीक , ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत वृक्षारोपन करण्यात आहे .

फोटो  - पाचगाव येथे वृक्षारोपन करताना सरपंच , डे .सरपंच व इतर मान्यवर .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )

No comments:

Post a Comment