कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती अंतर्गत मनपा राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडामध्ये ज्ञानरचनावाद अंतर्गत बालवाडीच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील व उपमुख्याध्यापिका सावित्री मॅडम यांनी दीपावली मध्ये कार्यशाळा घेऊन पालक व विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्या अंतर्गत कार्यशाळे मध्ये घेतले होते त्यामध्ये चिखलाचे साहित्य उदाहरणात फळे फुले असे साहित्य भांडी खेळणी त्याचप्रमाणे कागद कामाच्या माध्यमातून आकाश कंदील तयार करणे पोपटाचा आकार तयार करणे घर तयार करणे इत्यादी प्रकारची प्रात्यक्षिक सादर करून पालकांना सांगितले त्याप्रमाणे आज कार्यशाळाच्या नंतर आज प्रथम शाळा भरली त्यामध्ये त्यांच्या शैक्षणिक साहित्य किंवा ते असले दीपावली भेटवस्तूंचे प्रदर्शन भरवले होते त्या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी कोल्हापूर प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी एस के यादव साहेब शैक्षणिक पर्यवेक्षक उषा सरदेसाई मॅडम बाळासाहेब कांबळे ,विजय माळी यांनी सहकार्य केले तसेच या कार्यशाळेमध्ये पालकांनी मधुरा कांबळे अनुराधा भोसले दीपक पाटील रेश्मा कांबळे कांचन हुलस्वार यांनी आपले कार्यशाळा संदर्भात मनोगते व्यक्त केली कार्यशाळा संपन्न होऊन त्या कार्यामध्ये भाग घेतल्याबद्दल शाळेचे ज्येष्ठ शिक्षक उत्तम कुंभार सुशील जाधव मिनाज मुल्ला विद्या पाटील आसमा तांबोळी उत्तम पाटील हेमंत कुमार पाटोळे इत्यादींनी सहकार्य केले त्या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार यांनी अभिनंदन केले कार्यशाळेसाठी माजी विद्यार्थी व पालक व व्यवस्थापन कमिटीचे सदस्य उपस्थित होते आभार मधुरा कांबळे यांनी मांडले.
No comments:
Post a Comment