साके प्रतिनिधी ः सागर लोहार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ,शिवसेना पक्षप़मुख मा उध्दव ठाकरे , शिवसेना जिल्हाप्रमुख विजयराव देवणे याच्या वाढदिवसादिवसाचे औचित्य साधून शिवसेने मार्फत कागल तालुका प़मुख मा अशोक पाटील यांच्या हस्ते बेलवळे खुर्द ता.कागल येथे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी बेलवळे,सावंतवाडी डोंगराळ परिसात व रत्याच्या दुतर्फा निलगीरी,फणस,आंबा,जांभूळ आदी जंगली शेकडो वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली. यावेळी उपस्थित शाखाप्रमुख पी एम पाटील, मारुती पाटील, विशाल पाटील ,अभिजीत पाटील, अक्षय पाटील,आजिंक्य पाटील, समिर पाटील , विनायक पाटिल ,धनाजी पाटील, प्रथमेश पाटील, ओंकार पाटील, सजंराव पाटील ,वैभव डोगळे ,महेश डोगळे ,अमित कांबळे आदी उपस्थीत होते.
फोटो ः बेलवळे खुर्द येथे वृक्षारोपण करतांना तालुकाप्रमुख अशोक पाटील , पी.एम.पाटील,अभिजीत पाटील,सर्जेराव पाटील,वैभव पाटील आदी.