उदगीर प्रतिनिधी :गणेश मुंडे
हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक यांची 108 वी जयंती उदगीर तहसिल कार्यालयात तहसीलदार मा व्यंकटेश मुंडे यांच्या प्रमुख* *उपस्थितीत वसंतराव नाईक यांच्या फोटोला पुष्पहार घालून साजरी करण्यांत आली या वेळी त्यांच्या समवेत नायब तहसीलदार राजाभाऊ खरात,नायब तहसीलदार प्रज्ञा मॅडम तसेच तहसिल कार्यालयातील सर्वच कर्मचारी मोठ्या संख्येने सामाजिक अंतर राखून उपस्थित होते.