
कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिकांना दहा हजारांची मदत द्या - आ. ऋतुराज पाटील आणि आ.चंद्रकांत जाधव यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी
कोरोनाच्या संकटकाळात गेली महिनाभर अधिक काळ रिक्षा व्यवसाय बंद आहे. यामुळे हातावर पोट असणारे रिक्षाचालक पुरते हबकून गेले आहेत . ...
Read More