सवलत योजना महानगरपालिका ठराव क्र. ४७, दि. २०/०८/२०१९ रोजीचे ठरावाने मान्य झालेचे धोरणानुसार जाहीर करणेत आले आहे. आज दि. ०५/०६/२०२० रोजी ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रसिद्ध करणेत आली आहे. यावेळी मा. ना. श्री सतेज उर्फ बंटी पाटीलसो, गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर जिल्हातसेच मा. महापौर सौ. निलोफर आजरेकर, मा. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी (भा.प्र.से.) यांची प्रमुख उपस्थिती होती.
या यादीमध्ये अजूनही कोणाचे नाव माहिती घेताना उपलब्ध न झालेने किंवा अनवधानाने राहिले असेल तर . propertytax@kolhapurcorporation.gov.in या ई-मेलवर अथवा उपरोक्त नमूद मोबाईल क्रमांकांवर व्हाटस्अपद्वारे १५ दिवसांत कळवावे. महानगरपालिकेतर्फे समक्ष जागेवर तपासणी करून त्यांचा समावेश सवलत यादीमध्ये करणेत येईल.
वर फक्त नमुना यादी आहे संपूर्ण यादी पहा लिंक वर क्लिक करून