कंदलगाव ता .२६ ,
येथील विद्यामंदिर शाळेत दक्षता समितीचे सदस्य विलास कांबळे यांच्या हस्ते छ . शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार घालणेत आला .
यावेळी शाळचे शिक्षक हिंदूराव परीट , मोहन कोळी यांचे सह शाळा व्यवस्थापन सदस्य नृसिंह पाटील , प्रमोद खोत तसेच दक्षता समितीचे संस्थापक अशोक पुंदिकर व विद्यार्थी हजर होते .