संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूंमुळेे गोरगरिबांना जगणे मुश्किल झाले आहे. लॉकडाउनच्या काळात गोरगरीब निराधार, हातावरचे पोट असणाऱ्यांना व गरजु लोकांना गेलेे सलग 80 दिवस रोज 800 ते 1000 लोकांना निस्वार्थी पणे अन्न देण्याचे काम इचलकरंजी येथील माणुसकी फौन्डेशन करत आहे. माणूसकी फौंडेशन सामाजिक संस्थेच्या कार्याचे कौतुक करत चंदुर मधील चंदुर विकास युवा मंच यांच्या वतीने 200 किलो धान्य देऊन या पवित्र अन्नदानाच्या कार्याला मदतीचा हातभार लावुन माणसातील माणुसकीचे दर्शन दाखवून दिले.
Wednesday, 17 June 2020
About mh9 NEWS
Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.