Wednesday 17 June 2020

mh9 NEWS

कंदलगाव स्मशानभूमीच्या शेडचे पत्रे बदलले ..

कंदलगाव ता .१८  ,
     पावसामुळे मृतदेहाची हेळसांड होऊ नये यासाठी येथील स्मशानभूमी शेडचे पत्रे ग्रामपंचायत कडून बदलण्यात आले . गेल्या काही महिन्यापासून शेडचे पत्रे जिर्न अवस्थेत होते .
      परिसरातील स्वच्छता करण्याच्या हेतूने शेडचे पत्रेही बदल्याने नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे . यावेळी उपसरपंच उत्तम पाटील व सदस्य सतिश निर्मळ यांचे सह ग्राम पंचायतचे कर्मचारी व पदाधिकारी हजर होते .

फोटो  - कंदलगाव येथील स्मशानभूमी शेडचे पत्रे बदलण्यात आले .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :