कंदलगाव ता .२४ ,
शालेय विद्यार्थ्याचे आरोग्य चांगले रहावे व स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी . यासाठी देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल कडून उत्तम दर्जाची दोन सॅनिटायझर मशीन रत्नाप्पा कुंभार विद्यामंदिर ला भेट देण्यात आली .
याप्रसंगी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर .बी. पाटील , विद्या मंदिरचे मुख्याध्यापक संजय पोवार , अंगणवाडी सेविका जयश्री पवार व इतर सहकारी उपस्थित होते .
फोटो - रत्नाप्पा कुंभार विद्यामंदिरला सॅनिटायझर मशीन भेट देताना मुख्याध्यापक आर .बी. पाटील , संजय पोवार , जयश्री पवार व इतर .