प्रतिनिधी शेख यकिन - - - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेले प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत 5 किलो तांदूळ कुटंबातील प्रतिव्यक्तीना देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार सागरवाडी गावात सर्व कुटुंबातील प्रतेक व्यक्तींना 5 किलो प्रमाणे मोफत तांदूळ वाटण्यात आले. या वेळी राशनदुकानदार सांडू खरात. तलाठी. काकडे..... ग्रामसेवक. श्रीमती.आष्टीकर..... सरपंच. देवचंद बहुरे... उपसरपंच.. केसरसिंग बहूरे... माझी. सरपंच आंबरसिंग बहूरे... खुशालसिंग खोकड... शेखलाल शेख... सामाजिक कार्यकर्ते विशाल जारवाल.. पूनमचंद बहुरे... रामचंद गुसिंगे... तोताराम बहुरे.... चरणसिंग बहुरे... रामसिंग बमनावत.... शामसिंग जारवाल... सोपान खरात... विठल खोकड... खुशालसिंग बहुरे... महाराणा ब्रिगेड तालुका अध्यक्ष अरुण खोकड...शामसिंग बहुरे... चरण बमनावत.अजय खोकड... नारायण खोकड... केसरसिंग चरांडे... सोमिनाथ भालेराव... रामेश्वर फतपुरे... राहुल बहुरे...... लिंबाजी खरात.. ... किसन बहुरे.. पंनुसिंग बहुरे... नागूसिंग बहुरे.. मंनुसिंग बहुरे.. सुरपचंद बहुरे.. सुप्पड जारवाल यांनी महत्वाचे सहकार्य केले.. यावेळी गावाचे सर्व लाभार्थी व इतर नागरिक उपस्थित होते.
Thursday, 23 April 2020
सागरवाडी येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत धान्य वाटप
About mh9 NEWS
Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.