कोल्हापूर, दि. 21 (जि.मा.का) : जिल्ह्यातील 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 166 आणि परराज्यातील 638 अशा एकूण 804 जणांना इन्स्टिटय़ूशनल क्वॉरंटाईन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील 22 परराज्यातील 6 अशा 28 जण. रामकृष्ण हॉल, लोणार वसाहत राज्यातील 20 परराज्यातील 9 अशा 29 जण. मुलींची शाळा क्र. 6 लाईन बाजार येथे राज्यातील 7 परराज्यातील 11 असे एकूण 18
करवीर - सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी येथे राज्यातील 2 परराज्यातील 34 एकूण 36. डी. फार्मसी कॉलेज उजळाईवाडी - राज्यातील 9, परराज्यातील 35 असे एकूण 44. कागल - जयसिंगराव घाटगे विद्यालय येथे राज्यातील 27 परराज्यातील 200 असे एकूण 227 जण.
हातकणंगले -घुगरे सर यांचे निवासी गुरुकुल वडगाव येथे राज्यातील 1 परराज्यातील 84 असे एकूण 85 जण अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव राज्यातील 2 परराज्यातील 104 असे एकूण 106 शहरी बेघर निवारा केंद्र इचलकरंजी येथे राज्यातील 39 परराज्यातील 8 एकूण 47 जण
शिरोळ- शाळा क्रमांक 1 जयसिंगपूर येथे राज्यातील 13 परराज्यातील 17 असे एकूण 30 . जैन सांस्कृतिक भवन कुरूंदवाड येथे राज्यातील 1 परराज्यातील 6 एकूण 7 . उर्दू हायस्कूल जयसिंगपूर येथे परराज्यातील 27 एकूण 27
गडहिंग्लज- देवदासी छात्र वसतीगृह, संकेश्वर रोड, गडहिंग्लज येथे राज्यातील 5 एकूण 5
गगनबावडा- माधव विद्यालय गगनबावडा येथे राज्यातील 13 जण . समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह गगनबावडा येथे राज्यातील 5 परराज्यातील 97
राज्यांप्रमाणे संख्या कर्नाटकातील 245,
तामिळनाडूमधील 206,
राजस्थानमधील 86,
मध्यप्रदेशमधील 47,
उत्तर प्रदेशमधील 30,
केरळमधील 8,
पाँडेचरीमधील 1,
पश्चिम बंगालमधील 1,
आंध्रप्रदेश 3,
झारखंड 5,
बिहार 2,
हरियाणा 4 अशा एकूण 12 राज्यातील 638 जणांचा तसेच महाराष्ट्रातील 166 असे मिळून 804 व्यक्तींना इन्स्टिटय़ूशन क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.