श्रीमंत शहाजी राजे तालीम मंडळा तर्फे गरजूंना अन्नधान्य कीटचे वाटप
न्यू पॅलेस, रमण मळा येथील काही वाॅचमन व ज्यांना रेशन धान्य मिळाले नाही. अशा सवॆ सामान्य गरजू लोकांना श्रीमंत शहाजी राजे तालीम मंडळा तर्फे व आमदार चंद्रकांत जाधव यांच्या वतीने मदत म्हणून जवळपास दहा कुटूंबाना अन्नधान्य कीटचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी गणेश शिंदे, हेमंत बोडके, अविनाश पाटोळे, सुनिल कांबळे, प्रकाश कांबळे, समीर धनवडे, दिपक ठाकुर, अश्विन कांबळे, अविनाश जाधव,विजय देवणे उपस्थित होते.