पेठवडगाव /प्रतिनिधी
पेठवडगाव -एन एम एम एस परीक्षा पास झालेल्या मराठा, मराठा- कुणबी विद्यार्थ्यांना सन 2023 24 मध्ये सारथी शिष्यवृत्ती मिळाली या विद्यार्थ्यांचा वडगाव विद्यालय वडगावमध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर, उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे, पर्यवेक्षिका सौ आर आर पाटील, परीक्षा विभाग प्रमुख डी ए शेळके, ज्येष्ठ शिक्षक श्री डी एस कुंभार ,ज्येष्ठ शिक्षिका सौ एस एस चव्हाण, एन एम एम एस परीक्षा प्रमुख श्री एम व्ही कुलकर्णी, श्री एस व्ही चव्हाण यांच्या अमृत हस्ते सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
ते विद्यार्थी खालील प्रमाणे मानसी पाटील, स्वरांजली पाटील ,तनुजा पाटील ,अनुजा पाटील, समीक्षा पाटील ,श्रेया पाटील ,भक्ती सूर्यवंशी ,साहिल पाटील ,श्रेयस पाटील ,अथर्व कोकाटे, रितेश कुमार पाटील, आर्या चव्हाण, आदिती पाटील, दर्शनी पाटील ,आदिती पाटील ,स्वयंसिंह चव्हाण ,रविराज पाटील ,प्रज्वल जासूद ,अनुष्का निकम ,समीक्षा कोळी (एन एम एस शिष्यवृत्तीधारक) या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रत्येकी 9600 प्रमाणे शासनाची सारथी शिष्यवृत्ती एकूण रुपये 1,82,000त्यांच्या वैयक्तिक खाते क्रमांक वर जमा झाली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षिका परीक्षा व प्रमुख एन एम एम एस विषयाचे मार्गदर्शन करणारे सर्व मार्गदर्शक शिक्षक एन एम एम एस परीक्षा प्रमुख श्री एम व्ही कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.
फोटो
वडगाव विद्यालयात सारथी शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करतांना मुख्याध्यापक लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर, उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे, पर्यवेक्षिका सौ आर आर पाटील अन्य पदाधिका�