प्रतिनिधी सतिश लोहार
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, कोल्हापुर जिल्हा ( इंचलकरंजी शहर ) व वीरशैव लिंगायत नागलिक (बनगार) उत्कर्ष मंडळ, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त दान शिबीर पार पडले
151वी महात्मा गांधी जयंती व
श्री दानम्मादेवी व श्री विरभद्र मंदिराचा वर्धापन दिन व या दोन्हीचे औचित्य साधून.
श्री दानम्मादेवी व श्री विरभद्र मंदिराच्या परिसरात , लोटस पार्क , खोतवाडी ( इंचलकरंजी )या ठिकाणी
रक्तदान शिबिराचे आयोजन पार पडले ,
या कार्यक्रमासाठी शिक्षक सेना पदाधिकारी , शिवसेना पदाधिकारी ,वीरशैव लिंगायत नागलिक (बनगार) उत्कर्ष मंडळाचे पदाधिकारी , खोतवाडी गावचे सरपंच , ग्राम पंचायत सदस्य , रोटरी क्लब चे मेंबर उपस्थित होते ,
शिक्षक सेना पदाधिकारी ,वीरशैव लिंगायत नागलिक (बनगार) उत्कर्ष मंडळाचे पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी
,गावातील युवक , नागरीकांनी मोठया संख्येने रक्तदान केले, कार्यक्रमाचे उद्धाघटन फोटो पुजन करुन करण्यात आले , शिक्षक सेना जिल्हा कोषा अध्यक्ष प्रमोद कांबळे सर , जिल्हा उपाध्यक्ष सतिश लोहार सर , जिल्हा सचिव स्वप्नील पाटील सर , खोतवाडी सरपंच संजय चोपडे,ग्रामसेवक अनिल माने,सेक्रेटरी इराण्णा मट्टीकल्ली
देवेंद्र आमटे, डॉ . धन्वंतरी बिरनाळे ,इराण्णा चचडी,महेश कब्बूर,चिदानंद हालभावी,प्रकाश वारदाई, शिक्षक सेना जिल्हा कमिटी सदस्य शिवकुमार मुरतले सर , हातकणंगले तालुका अध्यक्ष गजानन लवटे , जिल्हा कमिटी सदस्य चंदकात कोळेकर सर ग्रामपंचायत संदस्या मंगलताई मुसळे ,शिवानंद जोतावर,नंदू हेरलगी,राजू हारुगेरी,संतोष हारूगेरी, रोटरी क्लब चे मेंबर , आदर्श ब्लड बँकेचे डॉक्टर, शिक्षक सेना शहर अध्यक्ष, सचिव सचिन कांबळे सर,शहर कार्य अध्यक्ष राहुल रजपुत, शिरोळ तालुका कार्यअध्यक्ष स्वप्नील माने यांच्या उपस्थित फोटो पुजन करून कार्यक्रमाचे उद्घघाटन करण्यात आले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवकुमार मुरतले सर यांनी केले , या कार्यक्रमात व्याख्याते आयुर्वेद डॉ धन्वंतरी बिरनाळे यांनी कोरोना विषयी, आरोग्याच्या समस्या व आहार या विषया संदर्भात जागृती पुरक मार्गदर्शन व्याख्यान दिले , या कार्यक्रमासाठी शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष अरुण मुजुमदार सर यांचे मार्गदर्शन लाभले ,
कार्यक्रमाचे आभार जिनेश पुरवंत सर यांनी मांडले,
या रक्तदान शिबिरास शिवसेना उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे , शिवसेना शहर अध्यक्ष सयाजी चव्हाण, यांनी भेट दिली व कार्यक्रमास मार्गदर्शन केले .