रिलायन्स जिओने आता ब्रॉडबँड सेवेत नवं पाऊल ठेवलं आहे. जिओकडून ‘फायबर टू दी होम’ (FTTH) या सेवेची चाचणी सुरु करत 1Gbps या स्पीडने डेटा देण्याची दमदार घोषणा करण्यात आली आहे ,
त्यातुलनेत प्रतिस्पर्धी बीएसएनएलने २४९ रु प्रति माह ऑफर्स देत ग्राहकांना आकर्षित करण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न कामचुकार कर्मचारी वर्गामुळे असफल होत आहे , कनेक्शन देताना टाळाटाळ केली जात आहे , तसेच या योजनेचा स्पीड फक्त 1Mbps इतकाच आहे ,
या सर्व त्रुटींमुळे ग्राहक लाँचिंग ऑफरनुसार तीन महिन्यांसाठी मोफत हायस्पीड डेटा मिळणार्या रिलायन्स जिओने आता ब्रॉडबँड सेवेकडे नक्कीच आकर्षित होतील आणि बीएसएनएल आपले उरलेसुरले ग्राहकही गमावणार यात शंका नाही