माजगाव प्रतिनीधी:— दि.२/११/२०१८
एम्पथी फौंडेशन मार्फत ११ शाळांना ९१ संगणक संचाचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आले.यामध्ये कुमार व कन्या विद्या मंदिर पोर्ले/ठाणे ता.पन्हाळा —१७,जिजाबाई हायस्कूल माजगांव ता.पन्हाळा—९ दळवेवाडी ता.पन्हाळा—५, कळकुंद्री ता.चंदगड—५, आंबवडे ता.पन्हाळा—६, सरस्वती ज्युनियर कॅलेज.कळकुंद्री ता.चंदगड—१४,न्यु इंग्लीश
स्कुल बहिरेश्वर ता.करवीर—८. कोतोली जि.प शाळा ता.पन्हाळा—१२,जोतिबा(वाडी रत्नागीरी)ता.पन्हाळा—१५.
या प्रसंगी दिनेश झोरे प्रोजेक्ट मॅनेंजर,एम्पथी फौंडेशन,मुंबई. संदिप दगडे समन्वयक,एम्पथी फौंडेशन मुंबई.उज्वल कदम सहाय्यक एम्पथी फौंडेशन मुंबई,प्रकाश (अण्णा) पाटील,प्रकाश उर्फ(गणा) जाधव,सरपंच पोर्ले/ठाणे,संभाजी जमदाडे तंटामुक्त समिती अध्यक्ष पोर्ले/ठाणे, कन्या शाळा मुख्याध्यापक नरहरी पाटील सर,कुमार शाळा मुख्याध्यापक सी.डी.सावंत सर, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी चेचर, माजी ग्राम पंचायत सदस्य दाजी चौगलै, ग्राम पंचायत सदस्य नारायण धनगर, रामराव चेचर, संभाजी खवरे अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती कुमार पोर्ले,रामभाऊ चेचर.अध्यक्ष,शाळा.व्यवस्थापन समिती,कन्या पोर्ले,अनिल पाटील,बाबुराव जंगम,डुबल सर,कुंभार सर,मांडवकर सर,गुरव सर,गवळी सर,पोवार सर,जाधव सर,खोत सर,उबाळे सर,आरगे मॅडम इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पठाण सर यांनी केले व कदम सर यांनी आभार मानले.