...,,,,,,,
,प्रतिनिधी कोल्हापूर.....मा. गजानन आ जाधव सर यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना (माध्य.) कोल्हापूर- जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष मा. अरुण मुजुमदार यांनी निवडीचे आदेश पत्र दिले, यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सतिश लोहार सर , श्री प्रदीप शिंदे सर, वैभव जाधव उपस्थित होते. शिक्षकांच्या समस्या प्रभावी पणे सोडवण्याचे काम कोल्हापूर मध्ये व पूर्ण महाराष्ट्र राज्यात शिक्षक सेनेच्या माध्यमातून काम केले जात आहे , शिक्षक सेनेचे कोल्हापुर जिल्हाअध्यक्ष मा अरुण मुजुमदार सर यांनी सर्व शिक्षक बाधवांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.