कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर महापालिकेच्या ताराबाई पार्क प्रभाग क्रमांक ११ जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर हे 1,399 मताधिक्य विजयी झाले विरोधी काँग्रेस राष्ट्रवादी या संयुक्त आघाडीचे उमेदवार राजू लाटकर यांना 1,199 मते मिळाली तर त्यांचा 200 मतांनी पराभव झाला. राज्याचे आजी माजी मंत्री, आमदार असे दिग्गज या रणधुमाळीत उतरले होते.
ताराराणी आघाडीच्या नगरसेवकाचा जातीचा दाखला अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. त्यामुळे पोटनिवडणूक लागली होती.
ताराराणी आघाडीच्या नगरसेवकाचा जातीचा दाखला अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. त्यामुळे पोटनिवडणूक लागली होती.