*
कोल्हापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कृषी विभाग,शक्तिमान (तिर्थ ऍग्रो टेक्नॉलॉजी प्रा.ली.-शक्तिमान शेती अवजारांचे उत्पादक) व ट्रेंडी एंटरप्राइजेस, कोल्हापूर (अधिकृत वितरक)* यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि.२२/०६/२०२२ श्री नागेश बामणे,सरोली, ता.गडहिंग्लज,येथे *"शक्तिमान-पैडी रोपक"* भातरोप पेरणी यंत्राचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे, तरी आपण या प्रात्यक्षिक कार्यक्रमास उपस्थित राहून आधुनिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या भात लागवड पद्धतीची माहिती घ्यावी,ही विनंती..
वेळ: सकाळी ठीक १० वाजता. संपर्क- ९९२२५०७०८९,९९२२५०००८४