हेरले / प्रतिनिधी
हेरले येथील कौतुक विद्यालय येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पत्रकार सूरज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक सुनील भोसले होते.यावेळी नितेश कारंजे प्रमुख उपस्थिती होते.
क्रीडा ज्योतीचे स्वागत करण्यात आले. मिजबा बारगिर हिने क्रीडा शपथ यांनी दिले.
यावेळी मुख्याध्यापक एस आर चोगुले, जे एस पाटील,एस ए ढवळे, डी ए,हवालदार,के ए खतीब,आर एस आलमान,, एस एम कोळी,ए एल पाटील, प्रास्तविक व आभार के व्ही हराळे यांनी मानले.यावेळी विध्यार्थी विध्यार्थीनी उपस्थित होते.
फोटो:-कौतुक विद्यालय हेरले येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करत असताना पत्रकार सूरज पाटील, नितेश कारंजे उपस्थित होते.