इचलकरंजी बस स्थानकातुन सकाळी कोल्हापुर ला जाणारी बस पहिली बस सकाळी 5. 3O ला आहे त्यानंतर 6. 35 ला आहे , जर प्रवाशांना येताना थोडा लेट झाला तर एक तास वाट पहावी लागते , जर प्रवाशी वेळेवर येऊन सुध्दा बस बंद आहे अशी उत्तरे प्रवाशांना ऐकावी लागत असेल , दररोज हेच घडत आहे , 6 .35 कुरुंदवाड- कोल्हापूर बसची शंभर भर प्रवासी वाट पाहत असतात , स. 5. 30 , स. 6. OO ची बस का बंद केली आहे हे मात्र काही कळल नाही , प्रवासी मोठ्या आशेने येतात व ताटकळत बसतात , व्यवस्थापक उडवा उडवीची उत्तरे देतात, कोण काय करणार , वाईट अवस्था आहे नोकरी, व्यापारी , दररोज जाणारी मंडळी आहे त, बहुतेक डेपोमध्ये गाडया नाहीत प्रवासी जीव मुठीत धरून वडाप चा मार्ग स्विकारत आहेत, अशी तक्रार दररोज इचलकरंजी - कोल्हापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे.
यावर आम्ही इचलकरंजी बस स्थानक वाहतूक नियंत्रक यांना विचारले असता,
सौंदत्ती यात्रा व शालेय सहलीला बसेस पाठवल्याने हा प्रकार घडला आहे, तसेच बसेस ची संख्या कमी आहे असे सांगितले. पण लवकरच सकाळी 5.30 व 6.00 ची बस पुर्ववत सुरू करण्याचे आश्वासन वाहतूक नियंत्रक दिपक इजारे यांनी दिले.
Monday, 4 December 2017
इचलकरंजी - कोल्हापूर बस प्रवाशांच्या सोयीसाठी कि गैरसोयीसाठी ?
About mh9 NEWS
Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.