Sunday 3 December 2017

mh9 NEWS

सामाजिक वनीकरण हरित सेना अंतर्गत कोल्हापूर येथे चित्रकला स्पर्धा संपन्न

प्रतिनिधी कोल्हापुर

पर्यावरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज बनली आहे , त्यासाठी वृक्षसंवर्धन महत्वाचे आहे , या जागृती साठी सामाजिक  वनीकरण हरित सेना  अंतर्गत कोल्हापूर येथे चित्रकला स्पर्धा पार पडल्या  विशेष म्हणजे या मध्ये विदयार्थी , युवक , ज्येष्ठ नागरीक , सर्व वयोगटातील व्यक्तींनी भाग घेतला  त्या  वयोगटानुसार बक्षीसे वाटण्यात आली . चित्रातुन मुलांच्या भावना पर्यावरणाविषयी प्रेम , भावना , वृक्षाविषयी प्रेम , आज झाडे जगवणे किती गरजेचे आहे ते  स्पष्टपणे चित्रातून जाणवत होते , छ. शिवाजी हायस्कूल प्र . चिखलीचे विदयार्थी यांनी ही यात सहभाग घेतला होता .

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :