कसबा बावडा परिसरातील उपक्रमशील शाळा मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ कसबा बावडा व सेवा रुग्णालय लाईन बझार यांच्या संयुक्त विद्यमानाने
भव्य स्वाईन फ्लू, गोवर व रुबेला जनजागृती,पर्यावरण रॅलीचे आयोजन करणेत आले होते.
या रॅलीचे उदघाटन प्रसंगी प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, नगरसेविका माधुरी लाड,डॉ. उमेश कदम , डॉ. दिलीप वाडकर, मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांच्या उपस्थितीत रॅलीचे उदघाटन झाले.
या प्रसंगी सी.एल.कदम, अभिजित जाधव, शाळेचे शिक्षक उत्तम कुंभार, शिवशंभू गाटे,,बाबा थोरात, विद्याचेतना शिक्षक मित्र अर्चना एकशिंगे, वैशाली चौगुले, शाळेचे विद्यार्थी, सेवा रुग्णालय कर्मचारी, पालक आणि भागातील नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत स्वच्छ परिसर, स्वच्छता राखा आरोग्य पाळा, रुबेला लस बाळाला द्या, निसर्गाचे रक्षण करा प्रदूषण करू नका, पौष्टीक आहार बाळाला द्या, येता ताप, खोकला, डॉक्टरना भेटा, याप्रकारच्या घोषणा देण्यात आल्या, तसेच छावा चौक,दवाखाना चौक मध्ये **प्लास्टिक मुक्ती भारत पथनाट्य** सादर करून उपस्थित्यांची मने जिंकली.
रॅलीचे नियोजन डॉ उमेश कदम,अजितकुमार पाटील,उत्तम कुंभार यांनी केले होते.पथनाट्य मध्ये मृणाली दाभाडे,रसिका माळी,निषिका शिंदे, आशिषा, गायकवाड,सिदेश मोरे( M.D),रोहित लाखे,मयुरी कांबळे,शार्दूल सुतार,सुजय घोणे,स्नेहल दाभाडे,मिसभाह मणियार,ऋतुराज कोरवी,प्रज्वल घाटगे,राजनंदिनी कारंडे,पीयूष सरगर,कादंबरी चौगले,सानिका कांबळे व इतर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
<iframe style="width:120px;height:240px;" marginwidth="0" marginheight="0" scrolling="no" frameborder="0" src="//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?ServiceVersion=20070822&OneJS=1&Operation=GetAdHtml&MarketPlace=IN&source=ac&ref=qf_sp_asin_til&ad_type=product_link&tracking_id=mh9livenews-21&marketplace=amazon®ion=IN&placement=B00VRV2MVG&asins=B00VRV2MVG&linkId=a29e778977593381ab072495e97bc400&show_border=false&link_opens_in_new_window=false&price_color=333333&title_color=0066C0&bg_color=FFFFFF">
</iframe>

2 comments
Write commentsThanks.. patil...saheb....
ReplyThanks.. patil...saheb....
Reply