शिरोली / प्रतिनिधी
अवधूत मुसळे
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांची आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या (राज्यमंत्री दर्जा ) उपाध्यक्षपदी निवड झाल्याने मौजे वडगाव शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी ते म्हणाले की , मला मिळालेले पद हे गेली २८ वर्ष पक्षात एकनिष्ठपणे केलेल्या कामाची पोचपावती आहे .सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी चळवळ उभी करुण विविध आंदोलनातून गोरगरिब जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे.यापुढे ग्रामीण भागातील युवा ' व होतकरू तरुणांना महामंडळाच्या माध्यमातून विविध व्यावसायसाठी कर्ज प्रकरणे उपलब्ध करून देऊन मला मिळालेल्या संधीचे सोने करणार असल्याचे मत त्यांनी व्यकत केले
यावेळी मौजे वडगाव शिवसेना शहरप्रमुख सुरेश कांबरे , जय हनुमान दुध संस्थेचे चेअरमन बाळासो चौगुले , ग्रा पं . सदस्य अवधूत मुसळे , महादेव शिंदे , निवास शेडगे , जयवंत चौगुले ' महादेव चौगुले , श्रीकृष्ण थोरवत , सुनिल सुतार , आणासो पाटील यांच्या सह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचा सत्कार करतांना मौजे वडगांव शहरप्रमुख सुरेश कांबरे व अन्य पदाधिकारी
https://amzn.to/2E7sWn8