श्री सद्गुरु निरंजन महाराज आश्रम, मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथे
ब्रह्मलीन श्री. सद्गुरु विनयानंद महाराज यांची तृतीय पुण्यतिथी मंगळवार दि. २६ सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे.या निमीत्ताने आश्रमामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
: 'श्री' चे पादुकांना अभिषेक सुर्योदय ६:३० वा., नोंदणी व चहापान सकाळी ८:०० ते ९:००,९:०० ते ११:०० भजन श्री भजनी मंडळ, डॉ. गुंडोपंत कुलकर्णी व शौकत बहुरुपी, हेरले,सकाळी ११:०० ते १२:००: प्रवचन ह.भ.प. हभप मधुकर पाटील महाराज कावणे,
दुपारी १२:०० ते १२:०५श्री सद्गुरु विनयानंद महाराज पुण्यतिथी सोहळा
दुपारी १२:०५ ते १:०० प्रवचन परमार्थभूषण ह. भ. प. श्री. नारायण महाराज एकल, जोगेवाडी
दुपारी १:०० ते १:१५ : आर्शिवचन ह.भ.प. श्री. दिपक (नाना) महाराज केळकर, सांगली दुपारी १:१५ ते १:३० : सत्कार समारंभ : ह.भ.प. गुरुवर्य श्री. शामनाथ बत्ते महाराज, इचलकरंजी
( अमृतहस्ते ) ह.भ.प. स्वामीभक्त श्री. नंदुआण्णा माणगावकर, शिरोळ : ह.भ.प. गुरुवर्य श्री. मधुकर पाटील महाराज, कावणेह.भ.प. गुरुवर्य श्री. स्वामी सेवानंद महाराज, भादोले.
दुपारी १:३० ते ३:३० महाप्रसाद,
दुपारी ३:३० ते ५:३० : विनयांजली अभंगवाणी, सादरकर्ते स्वरबहार ग्रुप, पेठ वडगाव,सायं. ५:३० ते ६:३०: प्रवचन ह.भ.प. गुरुवर्य श्री भाऊसाहेब महाराज पाटील, शेकीन हासुर,सायं. ६:३ सुर्यास्त व आरती या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्यातील सद्भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरु निरंजन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.