Wednesday, 16 November 2016

mh9 NEWS

आता शोधा एटीएम सेंटर आपल्या मोबाइलवर

गूगलच्या होम पेजवर Find an ATM near you हे ऑप्शन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या ऑप्शनच्या माध्यमातून तुमच्या भागातील एटीएम सेंटरची माहिती देण्यात आली आहे. या शिवाय तुम्हाला http://atmsearch.in/ या संकेत स्थळावरुनही एटीएमचा शोध घेता आहे. विशेष म्हणजे, या संकेत स्थळावर एटीएम सेंटर सुरु आहे की नाही, तसेच एटीएम सेंटरबाहेर किती गर्दी आहे, याचे अपडेट देण्यात येत आहेत.
गूगल प्ले स्टोअर्सवरही Walnut App हे मोबाईल अॅप उपलब्ध करुन देण्यात आले असून, या माध्यमातूनही तुम्हाला जवळच्या एटीएम सेंटरचा शोध तत्काळ घेता येऊ शकतो. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर जीपीआरएसमुळे तुम्ही जिथे उभे आहात तिथून किती अंतरावर एटीएम सेंटर आहे याची माहिती दिली जाते.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :