पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर 2869 कोटी रुपये टोलवसुली होणं अपेक्षित होतं.ही रक्कम 31 ऑक्टोबरलाच वसूल झाली आहे. त्यानंतरही पुढचे आठ दिवस आयआरबीनं बिनदिक्कत टोलवसुली केली. ज्यामुळं त्यांना अधिकच्या 7 कोटी रुपयांचा फायदा झाला. ज्याची माहिती कंत्राटदारानेच एमएसआरडीसीच्या वेबसाईटवर दिली आहे.”
एक्सप्रेस-वे वरील एकूण टोल वसुली
वर्ष अपेक्षित टोलवसुली प्रत्यक्ष टोलवसुली
2004. 97 कोटी रुपये. 28.5कोटीरुपये
2005 120 कोटी रुपये 54.2 कोटी रुपये
2006 101 कोटी रुपये. 61.20 कोटी रुपये
2007 106 कोटी रुपये. 148 कोटी रुपये
2008. 132 कोटी रुपये. 187 कोटी रुपये
2009. 139 कोटी रुपये. 200 कोटी रुपये
2010. 145 कोटी रुपये. 214 कोटी रुपये
2011. 180 कोटी रुपये. 200 कोटी रुपये
2012. 189 कोटी रुपये. 275 कोटी रुपये
2013. 198 कोटी रुपये. 294 कोटी रुपये
2014. 246 कोटी रुपये. 360 कोटी रुपये
2015. 258 कोटी रुपये. 433 कोटी रुपये
2016. 271 कोटी रुपये. 413 कोटी रुपये
2017. 335 कोटी रुपये
2018. 352 कोटी रुपये. एकूण2869 कोटी रुपये
2867 कोटी रुपये
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपेक्षित रकमेची वसुली झाल्यानं, हा अवैध टोल तातडीनं बंद करावा , कंत्राटदाराला यापुढं टोलवसुलीची मुभा देणं हे बेकायदेशीर आहे