गोव्यामध्ये २६००० व्यापाऱ्यांसह इतर १०००० दारु विक्रेत्यांवर कॅशलेस विक्री सुविधा देण्यावर सरकारकडून अधिक लक्ष दिलं जात आहे.त्यासाठी त्यांना कार्ड स्वाईप मशीन बसवण्याची सक्ती होऊ शकते , तसेच १०० रुपयांच्या वरील सर्व व्यवहार कॅशलेस करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे गोवा सरकार जर याला प्रत्यक्षात उतरवण्यात यशस्वी झाली तर गोवा हे देशातील पहिलं राज्य असेल ज्याची अर्थव्यवस्था ही कॅशलेस असणार आहे.
Saturday, 26 November 2016
About mh9 NEWS
Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.