हेरले / प्रतिनिधी
दि.25/6/21
महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे वतीने कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत हेरले (ता हातकणंगले) येथे बिजप्रक्रिया मोहीम व कृषी विभागाच्या विविध योजनांची शेतकऱ्यांना माहिती देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी रमेश परीट कृषी पर्यवेक्षक, उपसरपंच सतीश काशिद, माजी उपसरपंच राहुल शेटे, दादासो कोळेकर, बी एम गोडगे- कृषी पर्यवेक्षक , वसिम मुल्ला - सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक , राहुल पाटील कृषी सहाय्यक, सयाजीराव गायकवाड़ आदीसह शेतकरी वर्ग उपस्थित होता.
फोटो
हेरले : येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे वतीने कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत बिजप्रक्रिया मोहीम व कृषी विभागाच्या विविध योजनांची शेतकऱ्यांना माहिती देतांना कृषी अधिकारी.