हेरले / प्रतिनिधी
दि.6/6/21
आभाळमाया राज्यस्तरीय स्वरचित व संकलित कवितागायन स्पर्धेचे निकाल कोल्हापूरच्या आभाळमाया या शैक्षणिक सामाजिक सेवा संस्थेच्याा अध्यक्षा लक्ष्मी बाजीराव पाटील यांनी जाहीर केला आहे.
कोरोनाच्या भयग्रस्त निराशेच्या वातावरणात स्वतःसह इतरांनाही काही क्षण रिजवावे, समाजात मानवी मूल्यांची रुजवणूक व्हावी राज्यभरातील शिक्षकांच्या काव्य प्रतिभेस व्यासपीठ उपलब्ध व्हा वे या उदात्त हेतूने आभाळमाया शैक्षणिक व सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर यांच्या वतीने समाजभान समूहाचे संस्थापक, लेखक विश्वास सुतार, कवी सुनील सुभाष पाटील मडीलगेकर यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रातील सर्व शिक्षक शिक्षिकांसाठी ऑनलाइन स्वरचित व संकलित कविता गायन सादरीकरण स्पर्धेचे आयोजन २१एप्रिल ते १० मे या कालावधीत करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक गोवा राज्यातील शिक्षक शिक्षिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता.कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता सदर स्पर्धेचा निकाल विजेते व सहभागी स्पर्धक यांना प्रमाणपत्र देऊन ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यासाठी तांत्रिक सहाय्य तुषार पाटील,योगेश माने यांनी केले .या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून कवी चित्रपट गीतकार बी. अनिल पाटील, कवी राजेंद्र कोरे, लेखिका नयना संजय पाटील, कवयित्री सविता पाटील यांनी काम पाहिले.यावेळी संस्थेचे संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते .
आभाळमाया राज्यस्तरीय स्वरचित / संकलित काव्यगायन सादरीकरण स्पर्धा सन २०२१अंतिम विजयी स्पर्धक यादी
(स्वरचित काव्य )
-प्रथम क्रमांक पुरुष युवराज रघुनाथ पाटील येवती ( ता.करवीर),
प्रथम क्रमांक महिला सुरेखा सुरेश कुंभार उदगाव (ता.शिरोळ)
द्वितीय क्रमांक पुरुष सचिन उत्तम राजमाने ओंढ( ता.कराड ) ,
द्वितीय क्रमांक पुरुष सुभाष नाथा मुगडेवाडी (ता. पन्हाळा),
द्वितीय क्रमांक महिला संगीता सखाराम राजुगडे एकोंडी (ता.कागल),
द्वितीय क्रमांक महिला वर्षा सुधाकर कोकाटे चक्रधर स्वामी (नागपूर),
तृतीय क्रमांक पुरुष बाळासाहेब तुकाराम निंबाळकर सांगाव (ता.कागल )
,तृतीय क्रमांक पुरुष आदिनाथ कानिफनाथ शिदोरे (अहमदनगर) ,
तृतीय क्रमांक महिला किशोरी महादेव चौगले कळे (ता.पन्हाळा),
तृतीय क्रमांक महिला विद्यादेवी वसंत देशिंगे चिंचवाड (ता.करवीर )
अंतिम विजयी स्पर्धक काव्य
प्रथम क्रमांक पुरुष राजेंद्र बापुसो एकल वाघापूर,
प्रथम क्रमांक महिला मनीषा दत्तात्रय एकशिंगे शिये
,द्वितीय क्रमांक पुरुष विलास विनायक लाटकर केळोशी,
द्वितीय क्रमांक पुरुष शंकर महादेव दिवटे कुरुंदवाड,
द्वितीय क्रमांक महिला सुरेखा सुरेश कुंभार उदगाव,
द्वितीय क्रमांक महिला वैशाली संभाजी बोरचाटे चिपरी,
तृतीय क्रमांक पुरुष समीर दस्तगीर मुल्लांनी बाचणी,
तृतीय क्रमांक पुरुष धनाजी गंगाराम केने रामनवाडी,
तृतीय क्रमांक महिला तेजश्री जयंत डांगरे तारदाळ,
तृतीय क्रमांक महिला सरला नंदू पाटील थेरगाव ,पुणे
आभाळमाया राज्यस्तरीय स्वरचित / संकलित काव्यगायन सादरीकरण स्पर्धा
प्रथम क्रमांक पुरुष बाळकृष्ण पांडुरंग बामणी ( ता.कागल)
प्रथम क्रमांक महिला कांचन तानाजी देसाई क| सांगाव (ता.कागल)
द्वितीय क्रमांक पुरुष शरद पांडुरंग कळंबे तर्फ कळे (ता.करवीर)
द्वितीय क्रमांक पुरुष सोमनाथ अरविंद जाधव कोल्हापूर ,
द्वितीय क्रमांक महिला सुनिता शंकर व्हनारे खुपिरे (ता.करवीर)
द्वितीय क्रमांक महिला कल्पना घोळवे कुरुंदवाड (ता.शिरोळ)
तृतीय क्रमांक पुरुष सुभाष बाबुराव गायकवाड माजगाव,
तृतीय क्रमांक महिला आरती लाटणे खोतवाडी (ता.हातकणंगले)
तृतीय क्रमांक महिला कल्पना दत्तात्रय डांगे वडगाव,
विशेष प्राविण्यप्राप्त स्पर्धक -
प्रथम क्रमांक पुरुष महेश शिवाजी सावंत कोतोली (पन्हाळा) ,
प्रथम क्रमांक महिला किरण जाधव प्रबोधन कुर्ला (मुंबई) ,
द्वितीय क्रमांक पुरुष उत्तम बाबासो पाटील मांगनूर (ता.कागल ),
द्वितीय क्रमांक पुरुष विलास धोंडू पळसंबकर कुर्ला (मुंबई)
,द्वितीय क्रमांक महिला जैनब आदम शेख नागदेववाडी ( ता.करवीर ) ,
द्वितीय क्रमांक महिला सुनंदा सुनील पाटील उदगाव (ता.शिरोळ) ,
तृतीय क्रमांक पुरुष हरिबा महादेव कोळी दानोळी (ता.शिरोळ)
,तृतीय क्रमांक महिला श्यामली तारदाळ (ता.हातकणंगले )
आदी शिक्षक शिक्षिकांनी यश संपादन केले.