स्वस्त हवाई प्रवास 2500 रुपयात जानेवारी 2017 पासून सुरु होणार
KOLHAPUR MH9LIVE NEWS REPORTER
केंद्र सरकारने स्वस्त हवाई प्रवासासाठी खास योजना आखली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजापती राजू आणि राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी शुक्रवारी प्रादेशिक कनेक्टिव्हिटी स्किम 'उडान' (UDAN) लॉन्च केली आहे. सरकारने म्हटले आहे की या योजनेंतर्गत अनुदानित प्रादेशिक विमान तिकीटांची किंमत 2500 रुपये प्रति तास राहाणार आहे. प्रादेशिक विमान वाहतुकीला चालना मिळावी, हा सरकारचा यामागे उद्देश आहे. ही योजना जानेवारी 2017 पासून सुरु होणार आहे
.- 500 किलोमीटरच्या अंतरासाठी 2500 रुपये प्रति तास तिकीट ठेवले जाणार आहे. यात सर्व करांचा समावेश असेल.
- हा दर अशा मार्गांवर असेल, जिथे सध्या कमी विमान चालवले जातात किंवा एकही विमान नसते.
- विमानातील 50 टक्के सिट्स UDAN अंतर्गत आरक्षित असतील, त्यांचे तिकीट 2500 रुपये असेल. उर्वरित सिट्सवर मार्केट बेस्ड दर असेल.